अकोले नगरपंचायत निवडणूक फक्त बोलबच्चनगिरी !
अकोले नगरपंचायत निवडणूक ; नेत्यांची भाषणबाजी पातळी सोडणारी… अकोल्याच्या राजकारणाला न शोधणारी बोलबच्चनगिरी.. प्रतिनिधि — अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वच नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून देखील प्रचाराच्या ‘भाषणांच्या पातळीला सुरुंग’ लागला आहे. दर्जा आणि…
