बालपण स्कूलमध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा
बालपण स्कूलमध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा संगमनेर दि. 14 बालपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक भूगोल दिनानिमित्त वेगवेगळे भूगोल विषयक मॉडेल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय…