जयहिंद मुळे युवकांना व्यवसाय विकासाची संधी – डॉ आनंद गोडसे
जयहिंद मुळे युवकांना व्यवसाय विकासाची संधी – डॉ आनंद गोडसे व्यवसाय हा प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य देतो – आमदार सत्यजित तांबे जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद प्रतिनिधी — संगमनेर…