कब्रस्तान, रस्ते, स्वच्छता, गार्डनसह विकासकामांसाठी महायुतीला मतदान करा – आमदार अमोल खताळ
कब्रस्तान, रस्ते, स्वच्छता, गार्डनसह विकासकामांसाठी महायुतीला मतदान करा – आमदार अमोल खताळ संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — गेल्या चाळीस वर्षांपासून सत्ता भोगूनही मुस्लिम समाजबांधवांचा फक्त मतासाठी वापर केला गेला .…
