आरोग्य विभाग शिवसेनेकडे आहे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील – आमदार अमोल खताळ
आरोग्य विभाग शिवसेनेकडे आहे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील – आमदार अमोल खताळ संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — आमदार नव्हतो तेव्हाही शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयापर्यत पाठपुरावा केला, आता राज्यात…
