शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !
शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! टोळीतील दोघांना अटक ; 71 लाख रुपये किमतीचे नऊ ट्रॅक्टर जप्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती संगमनेर टाइम्स…
