बदनामीच्या षड्यंत्रावर आमदार अमोल खताळ यांचा घणाघात ; कायदेशीर कारवाईचा इशारा — संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापले
बदनामीच्या षड्यंत्रावर आमदार अमोल खताळ यांचा घणाघात ; कायदेशीर कारवाईचा इशारा संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापले संगमनेर प्रतिनिधी – “मी कायद्याचा सन्मान करतो म्हणून आतापर्यंत शांत होतो. मात्र, संगमनेर तालुक्याचे राजकारण…
