१ जाने ते ६ जानेवारी २०२४ या दरम्यान विचार प्रबोधन जागर !
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १ जाने ते ६ जानेवारी २०२४ या दरम्यान विचार प्रबोधन जागर ! प्रतिनिधी — स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या विचाराचे…