ई-पिंक रिक्षा योजनेतून जयश्री फाळके यांची आत्मनिर्भरतेकडे भरारी
ई-पिंक रिक्षा योजनेतून जयश्री फाळके यांची आत्मनिर्भरतेकडे भरारी अहिल्यानगर प्रतिनिधी — केडगाव येथील जयश्री रवींद्र फाळके यांनी महिला व बालविकास विभागाच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा लाभ घेत स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या…
