एलसीबीचा संगमनेर शहरात कत्तलखान्यावर छापा : 950 किलो गोमांस जप्त….. एका आठवड्यात चौथी कारवाई !
एलसीबीचा संगमनेर शहरात कत्तलखान्यावर छापा : 950 किलो गोमांस जप्त एका आठवड्यात चौथी कारवाई ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी कडून पुन्हा…
