डॉ. जयश्री थोरात यांनी दिले बँकेचे पासबुक…..तर केंद्रीय राज्यमंत्री पटेल व महसूल मंत्री विखेंनी दिले प्रमाणपत्र…आणि वनविभागाने वर्ग केले खात्यात पैसे….
श्रेय घेण्याची होतीये चढाओढ…. डॉ. जयश्री थोरात यांनी दिले बँकेचे पासबुक…..तर केंद्रीय राज्यमंत्री पटेल व महसूल मंत्री विखेंनी दिले प्रमाणपत्र…आणि वनविभागाने वर्ग केले खात्यात पैसे…. मेंगाळवाडी बिबट्या हल्ला मृत्यू प्रकरण…