बालकाचे लैंगिक शोषण करणाऱ्या संगमनेरच्या व्यापाऱ्याला सश्रम कारावासाची शिक्षा !
बालकाचे लैंगिक शोषण करणाऱ्या संगमनेरच्या व्यापाऱ्याला सश्रम करावासाची शिक्षा ! प्रतिनिधी — स्टेशनरीच्या दुकानात पुस्तकांच्या चौकशीसाठी आलेल्या पंधरा वर्ष वयाच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या व्यावसायिक राजेश दिगंबर पाठक…
