थोरात साखर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा उत्कृष्ट ऊस विकासचा पुरस्कार जाहीर
थोरात साखर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा उत्कृष्ट ऊस विकासचा पुरस्कार जाहीर प्रतिनिधी — संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…
