खताची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई : आमदार अमोल खताळ यांचा इशारा
खताची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई : आमदार अमोल खताळ यांचा इशारा संगमनेर तालुक्यासाठी ७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध : ३५० मेट्रिक टन विक्रीसाठी सज्ज संगमनेर…
