निमज मध्ये खासगी रस्त्यासाठी मुरूमाची अवैध वाहतूक !
निमज मध्ये खासगी रस्त्यासाठी मुरूमाची अवैध वाहतूक ! तलाठ्याने पकडला ट्रॅक्टर ; जेसीबी व इतर ट्रॅक्टरवाले पळाले…. संगमनेर प्रतिनिधी दिनांक 30 संगमनेर तालुक्यातील गौण खनिज आणि वाळू तस्करी थांबण्याचे नाव…
