काँग्रेस पक्षावर मोठे झालेल्या विखेंनी काँग्रेसची काळजी करू नये — कानवडे
काँग्रेस पक्षावर मोठे झालेल्या विखेंनी काँग्रेसची काळजी करू नये — कानवडे संगमनेरमध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा शिर्डीमध्ये लक्ष द्यावे प्रतिनिधी — काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार आहे. याच विकासाच्या विचारांवर देशाने…