सहकारमहर्षी T-20 चषकाचा जैन स्पोर्ट्स जळगाव मानकरी !
सहकारमहर्षी T-20 चषकाचा जैन स्पोर्ट्स जळगाव मानकरी ! प्रतिनिधी — राज्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये लौकिकास्पद असलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी T20 चषकासाठी झालेल्या थरारक अंतिम सामन्यात जळगाव जैन स्पोर्टने 4 धावांनी नाशिक…