मुख्यमंत्री ग्रामसडक योजना… संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 40 कोटी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना… संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 40 कोटी प्रतिनिधी — आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांसाठी 40 कोटी 73 लाख रूपये मंजुर झाला असल्याची माहिती…