महिनाभराच्या आतच संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची बदली…
महिनाभराच्या आतच संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची बदली… कुणाल सोनवणे नवे डीवायएसपी प्रतिनिधी — विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातून…