भारत जोडो यात्रा ही भारतीयांची मने जोडणारी — डॉ. श्रीपाल सबनीस
बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टार सह बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘ इंदिरा पर्व ‘ अत्यंत महत्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिरा…