विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान अहिल्यानगर, दि. 25 लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झालेल्या गावांनी इतर गावांनाही…