आजोबासह नातवाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
आजोबासह नातवाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू संगमनेर तालुक्यातील घटना प्रतिनिधी — आजोबासह नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली…