सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार !… आमदार अमोल खताळ यांचा इशारा
सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेणाऱ्या दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार ! आमदार अमोल खताळ यांचा इशारा घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना साहित्य वाटप संगमनेर प्रतिनिधी दिनांक 7 — महायुती…