उच्चस्तरीय कालव्यामार्फत निळवंडेचे आवर्तन सोडा : किसान सभा
उच्चस्तरीय कालव्यामार्फत निळवंडेचे आवर्तन सोडा : किसान सभा अकोले दि. ३० अकोले तालुक्यातील डोंगरालगतच्या गावाला पिकांसाठी पाण्याची टंचाई भासू लागली असून उच्चस्तरीय कालव्यांमधून निळवंडेचे उच्चस्तरीय आवर्तन सोडून पिकांना पाणी द्या…