भोजापुर चारी आम्ही केली, तुमचे योगदान काय – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल
भोजापुर चारी आम्ही केली, तुमचे योगदान काय – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल तुमच्याकडेही 35 वर्षे खासदारकी होती, चारीचा एक खडा तरी उचलला गेला का ? खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट…
