‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यात ७,४९० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यात ७,४९० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला…
