आदिवासी आश्रम शाळेतील ३१२ विद्यार्थिनी आजारी पडल्या !
आदिवासी आश्रम शाळेतील ३१२ विद्यार्थिनी आजारी पडल्या ! राजुर प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकण्याचा सुनीता भांगरे यांचा इशारा… प्रतिनिधी — अकोले तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पातील पैठण येथील शासकीय आश्रमशाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे…