मुख्यमंत्री कार्यालयाचा तोतया सल्लागार… राज्यातील बऱ्याच मंत्र्यांसोबत चमकत होता ! — वाढदिवसाला मंत्र्यांसोबतच्या फोटोंचे प्रदर्शन…!
मुख्यमंत्री कार्यालयाचा तोतया सल्लागार… राज्यातील बऱ्याच मंत्र्यांसोबत चमकत होता ! वाढदिवसाला मंत्र्यांसोबतच्या फोटोंचे प्रदर्शन…! संगमनेर तालुक्यात पतसंस्थेसह अनेकांची फसवणूक केल्याचे आरोप संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – महाराष्ट्रात सध्या तोतयांचे पीक…
