महसूलमंत्री थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याकडून नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा….
राज्य व देश कोरोनामुक्तीसह नवीन वर्षांत प्रत्येकाची संकल्पपुर्ती व्हावी- महसूल मंत्री मागील दोन वर्षात जगावर कोरोनाचे संकट आले. या सर्व काळात आपण सर्वांनी खबरदारी घेतली. नव्याने तिसरी लाट व ओमायक्रॉनचा…