“कैलास पर्वत व मानस सरोवर.. मिश्र संस्कृतीचे दीपस्तंभ”
“कैलास पर्वत व मानस सरोवर.. मिश्र संस्कृतीचे दीपस्तंभ” पुस्तकाचे ९ जानेवारीला संगमनेरला प्रकाशन संगमनेर दि. 7 ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रा. शिवाजी गायकवाड यांनी कैलास पर्वत मानस सरोवर पायी परीक्रमा केली.…