अगस्ती आश्रमात महाशिवरात्र निमित्त दोन दिवस यात्रोत्सव !
अगस्ती आश्रमात महाशिवरात्र निमित्त दोन दिवस यात्रोत्सव ! प्रतिनिधी — कोव्हिड महामारीच्या संकटामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधी नंतर अगस्ती ऋषींच्या आश्रमात महाशिवरात्री निमित्त दोन दिवसांचा अगस्ती उत्सव साजरा होणार आहे.…