आमदार अमोल खताळ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर — पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
आमदार अमोल खताळ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना संगमनेर / प्रतिनिधी पावसाने दिलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे संगमनेर तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक भागांत मका,…
