माणसांची जिरवाजिरवी नव्हे, जमिनीत पाणी जिरवणे महत्त्वाचे : आमदार अमोल खताळ — मागील काळात फक्त जिरवाजिरवी राजकारण
माणसांची जिरवाजिरवी नव्हे, जमिनीत पाणी जिरवणे महत्त्वाचे : आमदार अमोल खताळ मागील काळात फक्त जिरवाजिरवी राजकारण संगमनेर (प्रतिनिधी) : “मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले; मात्र आपण माणसांची…
