संगमनेर विधानसभा मतदारसंघ… तहसीलदारांकडून जमीन केली नियमबाह्य बिगर शेती !
संगमनेर विधानसभा मतदारसंघ… तहसीलदारांकडून जमीन केली नियमबाह्य बिगर शेती ! मंत्र्यांच्या नावाचा वापर करून महसूल विभागावर दबाव आणणारा तो उमेदवार कोण ? तक्रारीची चौकशी सुरू आहे — महसूल विभाग प्रतिनिधी…