‘थर्टी फर्स्ट’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ साठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी !
‘थर्टी फर्स्ट’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ साठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी ! प्रतिनिधी — मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नगर जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ असणाऱ्या भंडारदरा…