महिलांना उदबत्ती व धूप बनवण्याचे प्रशिक्षण
महिलांना उदबत्ती व धूप बनवण्याचे प्रशिक्षण एकविरा फाउंडेशनचा उपक्रम प्रतिनिधी — युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांना उद्योजकतेमध्ये प्रोत्साहन मिळावे याकरता विविध कार्यशाळांचे आयोजन…