माजी मंत्री बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर……. सरकारने कोणताही फार्स न करता तातडीने मदत द्यावी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर सरकारने कोणताही फार्स न करता तातडीने मदत द्यावी संगमनेर प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून…
