अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहाता तालुक्यातील अतिवृष्टी पीक नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी प्रतिनिधी दिनांक 9 राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव वाडी, अस्तगावच्या…
