बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबीयांचे आमदार थोरातांकडून सांत्वन
बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबीयांचे आमदार थोरातांकडून सांत्वन प्रतिनिधी — आपल्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मयत झालेल्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन आमदार बाळासाहेब…
