Day: January 3, 2022

अकोले नगरपंचायत निवडणूक ; चार प्रभागांसाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल

अकोले नगरपंचायत निवडणू ४ प्रभागातुन १९ व्यक्तीचे २२ उमेदवारी अर्ज दाखल…! भाजपा, राष्ट्रवादी सेना आघाडी व कॅाग्रेसने शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज ..! आज अर्ज भरण्याचे शेवट दिवशी तब्बल २० उमेदवारांचे…

सावित्रीमाई फुले यांचे कार्य ऐतिहासिक; दुर्गा तांबे

क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी शिक्षणातून समाजपरिवर्तनाचे केलेले कार्य ऐतिहासिक – दुर्गा तांबे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी प्रतिनिधी भारतीय समाज सुधारणेत अनेक महापुरुषांचे त्याग सदैव प्रेरणादायी असून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसह बहुजनांचे…

तक्रार करून एक वर्ष झाले… स्टोन क्रशर वाल्याने प्रशासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली… संगमनेर तहसील प्रांत कार्यालय मौन !

तक्रार करून एक वर्ष झाले… स्टोन क्रशर वाल्याने प्रशासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली… संगमनेर तहसील प्रांत कार्यालय मौन ! प्रतिनिधी हजारो ब्रास गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करून कोट्यावधींची रॉयल्टी बुडवली…

गोल्डन सिटी मधून पावणे दोन तोळ्यांची गोल्डन चेन पळवली…

गोल्डन सिटी मधून पावणे दोन तोळ्यांची “-गोल्डन चेन ” पळवली… रविवारी भर दुपारची घटना वार्ताहर संगमनेर शहरातील गोल्डन सिटी या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातून सतरा ग्रॅम सोन्याची सोनसाखळी अज्ञात…

संगमनेर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी आजच्या युगात स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून या सगळ्या समग्र परिवर्तनाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून झाली आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ . अरुण गायकवाड…

बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन…! संगमनेर महसूल प्रशासनाची चुप्पी…!!

प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातून बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन चालू आहे. यातून महसूल विभागाचे, प्रशासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत असताना देखील संबंधितांवर कोणतेही कारवाई केली जात नसल्याने महसूल प्रशासनाविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त…

error: Content is protected !!