अरे बाबो…. निळवंडे कालव्याच्या बिगर लाभार्थ्यांना विनाकारण एक कोटी रुपये दिले..!!
अरे बाबो…. निळवंडे कालव्याच्या बिगर लाभार्थ्यांना विनाकारण एक कोटी रुपये दिले..!! संगमनेर प्रशासनाचा प्रताप… खोटे रिपोर्ट करून पैसे वाटणारे कोण ? प्रतिनिधी निळवंडे कालव्याच्या कामात भूसंपादन झालेले नसतानाही तीन जणांना…
