कोल्हेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी
कोल्हेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी प्रतिनिधी — सायंकाळच्या वेळी बहिण-भाऊ मोटरसायकल वरून घरी जात असताना घराजवळच उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून जखमी करण्याची…
