कोल्हेवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर
कोल्हेवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर प्रतिनिधी — महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेकरिता २७ कोटी…
