बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षांची शिक्षा… संगमनेर अतिरिक्त सह जिल्हा न्यायालयाचा निकाल
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षांची शिक्षा… संगमनेर अतिरिक्त सह जिल्हा न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी — बालिकेच्या असहायतेचा फायदा घेत आणि तिला पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर अमानुष अत्याचार करून बलात्कार करणार्या…
