दारू पिऊन शिवीगाळ….. मित्रानेच केला मित्राचा खून…. दगडाने ठेचून चेहरा केला विद्रूप !
दीड महिन्यानंतर खुनाचा गुन्हा उघड… दारू पिल्यानंतर एका मित्राने केली दुसऱ्याला शिवीगाळ.. राग आला दगडाने ठेचून मारले… संगमनेर पोलिसांनी आरोपीला केली भिगवणमध्ये अटक प्रतिनिधी- दीड महिन्यापुर्वी अकस्मात मृत्यु म्हणुन दाखल…
