संगमनेर शहरातील प्रत्येक वॉर्डातील निकृष्ट दर्जाच्या कामांचा गैरप्रकार बाहेर काढणार… शहर भाजपचे आव्हान ; अमरधाम बोगस निविदा प्रकरणी शोक सभा
प्रतिनिधी संपूर्ण संगमनेर शहरात ज्या-ज्या वार्डात प्रभागात नगरपालिकेची कामे झाली आहेत. त्या त्या ठिकाणी पाहणी करून निकृष्ट दर्जाची कामे झालेले असतील व जेथे गैरप्रकार झाले असतील तेथ जाऊन ती उघड…
