१५ ते १८ वर्षे वयोगटातील दीड हजार विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण
लाभार्थी विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे; महसूल विभागाचे आवाहन वार्ताहर संगमनेर तालुक्यात काल दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी १५ ते १८ वयोगटातील १४९१ लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल…
