कळसुबाई मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी ९१ वर्षाच्या आजींचे बेमुदत उपोषण !
कळसुबाई मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी ९१ वर्षाच्या आजींचे बेमुदत उपोषण प्रतिनिधी — कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच तेथे येणाऱ्या भक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य…
