निळवंडेच्या पाण्यासाठी संगमनेरचा संघर्ष आधी आम्हाला गोळ्या घाला… मगच पाणी न्या…
निळवंडेच्या पाण्यासाठी संगमनेरचा संघर्ष आधी आम्हाला गोळ्या घाला… मगच पाणी न्या… शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा संगमनेर प्रतिनिधी दि. 4 — संगमनेर तालुक्यामध्ये निळवंडेच्या पाण्यावरून रणकंदन पेटले आहे. आम्हाला गोळ्या घाला, मग…
