अहिल्यानगर जिल्ह्यात २७३ बालके अति तीव्र कुपोषित ; अधिकाऱ्यांनी स्वीकारली पोषणाची जबाबदारी !
अहिल्यानगर जिल्ह्यात २७३ बालके अति तीव्र कुपोषित ; अधिकाऱ्यांनी स्वीकारली पोषणाची जबाबदारी ! कुपोषणाचे विदारक वास्तव उघड ; ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ वर्षभर विशेष मोहीम संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर जिल्ह्यातील…
